Maharashtra Government Fisheries Agriculture Status 2025//महाराष्ट्र सरकारचा मत्स्यव्यवसायाला कृषी दर्जा-मच्छीमारांसाठी ऐतिहासिक निर्णय/latest news

Maharashtra Government Fisheries Agriculture Status 2025

महाराष्ट्र सरकार ने 22 एप्रिल 2025 रोजी एक ऐतिहासिक निर्णय घेतला, ज्यामुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा (Fisheries Agriculture Status 2025) प्रदान करण्यात आला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी याला ‘क्रांतिकारी’ आणि ‘गेम-चेंजर’ म्हटले आहे. या निर्णयामुळे राज्यातील 4.83 लाख मच्छीमार (4.83 Lakh … Read more