PM Dhanlakshmi Yojana-2025;प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना- महिलांसाठी सुवर्णसंधी! संपूर्ण माहिती.

Table of Contents

प्रस्तावना

प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना म्हणजे काय?

ज्या महिलांना  स्वतःचा  लघु व्यवसाय  सुरू करायचा असतो पण भांडवलाच्या कमतरतेमुळे ते शक्य होऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही योजना 5 लाख रुपये पर्यंत कर्ज देते. या कर्जाचा वापर करून महिला त्यांच्या  व्यावसायिक  होण्याच स्वप्न पूर्ण करू शकतात. 

प्रधानमंत्री  धनलक्ष्मी योजनेचा उद्देश काय आहे?

महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यास आर्थिक पाठवा देऊन महिला सक्षमीकरण व  स्वावलंबन साध्य करणे. ही योजना महिला धोरणाचा एक भाग आहे. 

 महिला उद्योजकांची संख्या वाढवणे व  महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे. केंद्र सरकारची  ही एक महत्वकांक्षा योजना आहे

 या योजनेअंतर्गत मिळणारे फायदे

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे.महत्वाची बाब म्हणजे या कर्जावर 30 वर्षापर्यंत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.कारण या सर्व कर्जावरील व्याज केंद्र सरकार भरणार आहे. 

या योजना च्या माध्यमातून केंद्र सरकार महिलांना रोजगारीत किंवा स्वयंरोजगारीत (Selfemployed)बनवून आर्थिक सशक्तिकरण करणार आहे.

हे कर्ज सरकारी व खाजगी बँकेच्या माध्यमातून थेट  पात्र महिलांच्या खात्यावर जमा केले जाते. 

प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेसाठी पात्रता निकष  व अटी

कोण अर्ज करू शकतो

  • महिला ही  भारतीय नागरिक  असावी.
  • प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेचा लाभ हा केवळ दारिद्र्य रेषेखाली महिलांना दिला जातो. 
  • अर्ज करणाऱ्या महिला कडे दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
  • ज्या महिलेच्या नावावर स्वतःची जमीन किंवा इतर मालमत्ता आहे त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जात नाही.

प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेसाठी वयाची अट काय आहे?

भारतीय नागरिक असलेली  18 ते 55 वर्षी वयोगटातील दारिद्र्य रेषेखाली कोणतीही स्त्री या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र आहे.

प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना

प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे?

  • आधार कार्ड
  •  पॅन कार्ड
  •  मतदान ओळखपत्र
  •  आधार  कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर.
  • राष्ट्रीयकृत  बँकेत  खाते असलेले पासबुक.
  •  महिलेच्या नावावरचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र 
  • दारिद्र रेषेखालील   शिधापत्रिका

प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेसाठी अर्ज कसा करावा?

 ऑनलाईन पद्धत-

सर्वप्रथम महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या-https://csr.wcdcommpune.com/mr/our-offices

येथून सर्व आवश्यक माहिती परत एकदा पडताळून घ्या.

 नंतर  पंतप्रधान धनलक्ष्मी  योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या-    https://sjsa.maharashtra.gov.in/mr/sc…

नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करा, आवश्यक संपूर्ण माहिती भरा व सबमिट बटणावर क्लिक करा. 

ऑफलाइन पद्धत-

 प्रधानमंत्री लक्ष्मी योजना अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी सर्वप्रथम जवळच्या कोणत्याही जिल्हा समुदाय केंद्राला किंवा राष्ट्रीयकृत बँकेला भेट द्या.

 तिथून संबंधित अधिकाऱ्याकडून योजनेसंबंधी संपूर्ण माहिती मिळवा.

 संबंधित अर्ज प्रक्रिया व्यवस्थितरित्या पूर्ण करा.

 तुमचा अर्ज छाननी प्रक्रिया नंतर पात्र झाल्यास पैसे ऑनलाइन पद्धतीने तुमच्या खात्यात जमा केली जातील. 

पंतप्रधान धनलक्ष्मी योजना सारख्या इतर  महिलांसाठी कर्ज योजना योजनांची माहिती मिळवण्यासाठी-  इथे क्लिक करा 

 योजना संबंधित ताज्या अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी या ग्रुपला जॉईन व्हा- इथे क्लिक करा

निष्कर्ष

 महिला   स्वावलंबन व आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री  धनलक्ष्मी योजना सारख्या   योजनांची नितांत आवश्यकता आहे. या योजनेचा फायदा घेऊन महिला स्वतःचा व्यवसाय करून  आर्थिक स्वायत्तता प्राप्त करू शकतात.

Leave a Comment

Table of Contents

Index