Mahila loan Schemes;महिलांसाठी कर्ज योजना-2025
प्रस्तावना महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासन महिलांसाठी कर्ज योजना राबवत असते. ज्या योजनांचा उद्देश असतो की महिलांना कमी दराने कर्ज किंवा अनुदान उपलब्ध करून देणे जेणेकरून महिला त्यांचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतील व आर्थिक स्वायत्तता प्राप्त करू शकतील. शासनाद्वारे सुरू केलेल्या या महिलांसाठीच्या कर्ज योजनांद्वारे महिला सक्षमीकरण मोठ्या प्रमाणावर … Read more