GST on UPI Payments Latest News-2025 /UPI व्यवहारांवर जीएसटी ?: ₹2000 पेक्षा जास्त पेमेंटवर ,नवीन नियम आणि त्याचे परिणाम

₹2000 पेक्षा जास्त पेमेंटवर

यूपीआय (Unified Payments Interface) हे भारतातील डिजिटल पेमेंटचे सर्वात लोकप्रिय आणि सोयीस्कर माध्यम बनले आहे. किराणा दुकानापासून ते ऑनलाइन शॉपिंगपर्यंत, यूपीआयने पेमेंट प्रक्रिया सुलभ आणि जलद केली आहे. परंतु, अलीकडील ट्रेंडिंग न्यूज आणि ऑफिशियल अपडेट्स नुसार, सरकार ₹2000 पेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर जीएसटी (Goods and Services Tax) लावण्याचा विचार करत आहे. हा प्रस्ताव लागू … Read more

Exit mobile version