मराठी योजनालय

माझी लाडकी बहीण योजना: पैसे जमा न झाल्यास काय करावे?-2025//mazi ladki bahin paise jama zle nastil tr kay karave ;

महाराष्ट्र माझी लाडकी बहिन योजना : पैसे आले नसतील तर काय करावे?-2025

महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे, जी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 आणि मार्च 2025 नंतर ₹2,100 थेट त्यांच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) द्वारे जमा केले जातात. मात्र, अनेक महिलांना पैसे जमा न झाल्याच्या तक्रारी येत आहेत. जर तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील, तर काय करावे? या ब्लॉगमध्ये आम्ही सर्व संभाव्य मार्ग, अधिकृत वेबसाइट्स, यांच्यासह सविस्तर माहिती देत आहोत.

पैसे जमा न झाल्याची कारणे

नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहिण योजने अंतर्गत हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती शासनाकडून वितरित करण्यात आला आहे. सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी हप्त्याचे 1500 रुपये शासनाकडून जमा करण्यात आलेले आहेत.                                                                                               

त्यांच्या बँक खात्यावरती अजूनही लाडकी बहिण योजनेच्या  हप्त्याचे 1500 रुपये हे जमा झालेले नाहीयेत तर ते पैसे जमा का झाले नाहीत त्याचे कारण काय आहे सोबतच ते पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की आता लाडकी बहिण योजनेचा जो काही हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे.

परंतु लाखो अशा बहिणी आहेत की ज्यांना अजूनही त्यांचा हप्ता आहे तो त्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेला नाहीये. तो हप्ता घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे ,तर पहा या ठिकाणी शासनाकडून सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी वहीन योजनेचा जो काही हप्ता आहे तो बारावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे.

परंतु काही तांत्रिक  अडचणींमुळे या ठिकाणी वितरणामध्ये जर काही अडचण आलेली असेल तर काही जिल्ह्यांमधील महिलांच्या बँकवरती अजून योजनेचे पैसे हे जमा झालेले नसतील. हे एक पहिले कारण आहे.

त्याच्यानंतर मित्रांनो पैसे जमा न झाल्याचे दुसरे कारण म्हणजे तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे व्यवस्थित चेक करून पाहणे ,काही वेळेस या ठिकाणी बँकेचा प्रॉब्लेम असल्यामुळे कारण की मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशा महिलांनी जे काही बँक खाते दिलेले आहे ते बँक खाते त्यांचे आधार कार्ड सोबत लिंक नसून दुसरे जे एखाद्या खात्यात त्यांचे पैसेही आलेले                         

आहेत कारण की त्यांचे ते बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक झाले होते. त्यामुळे या ठिकाणी असा सुद्धा तुमचा प्रॉब्लेम असू शकतो.

त्याच्यानंतर तिसरे जे काही महत्त्वाचे कारण आहे मित्रांनो तुमचे पैसे न येण्याचे ते म्हणजे शासनाकडून आता 1 जानेवारी 2025 पासून या योजने अंतर्गत पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. लाडकी बहिण योजने अंतर्गत ज्याप्रमाणे पात्र बहिणींनी लाभ घेतलेला आहे त्याचप्रमाणे या योजनेच्या नियमांमध्ये न बसणाऱ्या तसेच पात्रतामध्ये न बसणाऱ्या बहिणींनी देखील या योजनेसाठी अर्ज केले होते आणि त्यांना लाभ देखील    मिळालेला आहे.

 परंतु आता शासनाकडून या ठिकाणी 1 जानेवारी 2025 पासून अशा बहिणींची पडताणी सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या बहिणी या योजनेसाठी अपात्र आहेत अशा बहिणींना आता या योजनेतून वगळण्याचे काम हे शासनाकडून सुरू आहे. प्रत्येक महिन्याला या ठिकाणी शासनाकडून हजारो  लाडक्या बहिणींना वगळण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या महिन्यात देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे कारण की त्या बहिणी या योजनेसाठी अपात्र होत्या.

त्यामुळे जर तुमचा हप्ता या ठिकाणी आलेला नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमची पात्रता ही तपासून पाहायची आहे. तुम्ही अपात्रतेच्या यादीमध्ये आलेले आहेत किंवा नाही याबाबत पडतानी नक्की करून घ्या. कारण की जर तुम्ही या योजनेमध्ये अपात्र झाले असतील तर या ठिकाणी तुमचा लाभ बंद  झालेला असेल. 

तुम्हाला जून महिन्याचा हप्ता देखील आला नसेल. अपात्र म्हणजे नेमक्या कोणत्या महिला तर या ठिकाणी जर समजा तुम्ही स्वतः सरकारी नोकरी करत असाल किंवा तुमच्या कुटुंबांमध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही त्याचबरोबर जर तुमचे वार्षिक उत्पन्न हे म्हणजेच तुमचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे जर अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्ही या योजनेमध्ये अपात्र असणार आहेत.   

त्याचबरोबर जर तुम्ही लाडकी बहिण योजनेसोबतच जर समजा तुम्ही दुसऱ्या एखादी सरकारी योजनेचा  देखील लाभ घेत असाल म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा इतर दुसरी कुठली योजना ज्याचे अनुदान हे 1500 रुपये आहे तर या ठिकाणी तुम्ही या योजनेमध्ये अपात्र असणार आहेत. तर अशा पद्धतीने जर तुम्ही या योजनेमध्ये अपात्र असणार तर मात्र तुम्हाला हप्ता हा आलेला नसेल परंतु जर समजा आता पात्र असून देखील तुमचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला नेमके काय करायचे आहे जर पात्र असून देखील तुमचा हप्ता आला नसेल तर

तुमच्या बँकेत देखील तुम्हाला एकदा भेट देणे आवश्यक आहे. बँकेचा काही प्रॉब्लेम आहे किंवा नाही हे देखील तुम्हाला चेक करावे लागणार आहे. कारण की जर तुम्ही पात्र असाल मागचे सर्व हप्ते तुम्हाला आलेले असतील आणि हाच हप्ता तुम्हाला आला नसेल तर एकदा बँकेला भेट देणे हे खूप आवश्यक आहे.

 बँकेचा देखील तुमचा प्रॉब्लेम असू शकतो.

  1. अर्जाची तपासणी बाकी: तुमचा ऑनलाइन अर्ज अजूनही पेंडिंग असू शकतो.
  2. आधार-बँक लिंकिंग: तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यास DBTद्वारे पैसे जमा होत नाहीत.
  3. अपात्रता: तुमचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा तुम्ही योजनेच्या इतर निकषांमध्ये बसत नसाल.
  4. बँक खात्याची समस्या: बँक खाते बंद असणे, चुकीचा खाते क्रमांक, किंवा DBT सुविधा नसणे.
  5. तांत्रिक अडचणी: सर्व्हर डाउन किंवा सरकारी प्रणालीतील त्रुटी.
  6. कागदपत्रांची कमतरता: आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, किंवा उत्पन्न प्रमाणपत्र यामध्ये त्रुटी असल्यास.

योजना संबंधित ताज्या अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी या ग्रुपला जॉईन व्हा- इथे क्लिक करा

पैसे जमा झाले नसल्यास काय करावे?

जर तुमच्या खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील, तर खालील पायऱ्या अवलंबा:

. अर्जाची स्थिती तपासा

. बँक खाते तपासा

. हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा

. स्थानिक मदत केंद्रांना भेट द्या

. तक्रार नोंदणी

. कागदपत्रे पुन्हा तपासा

. सोशल मीडियावर अपडेट्स तपासा

अधिकृत वेबसाइट्स आणि ॲप्स

खालील अधिकृत वेबसाइट्स आणि ॲप्सचा वापर करा:

  1. मुख्य वेबसाइट: ladkibahin.maharashtra.gov.in – अर्ज, लाभार्थी यादी, आणि तक्रार नोंदणीसाठी.
  2. नारीशक्ती दूत ॲप: Google Play Store वरून डाउनलोड करा – अर्जाची स्थिती, यादी तपासणी, आणि तक्रार नोंदणीसाठी.
  3. स्थानिक महानगरपालिका वेबसाइट्स:
    • धुळे: dhulecorporation.org
    • अमरावती: amravaticorporation.in
    • मुंबई: BMC ची अधिकृत वेबसाइट
  4. महा-ई-सेवा केंद्र: स्थानिक केंद्रांना भेट द्या.

याच्या आधीच्या हप्ते जर आले असतील तर हा ही हप्ता येईल, टप्प्याटप्प्याने जमा होत असतात, तुमचे नाव त्यावेळी पैसे जमा होतील.

जवळच्या महा ई सेवा केंद्रात भेट द्या:

जर वरील कोणत्याच मार्गांनी तुमच्या शंकांचे निरसन होत नसेल व पैसे मिळत नसतील तर तुम्ही तुमच्या नजीकच्या महा-ई-सेवा केंद्रात जाऊन भेट द्या. तिथे तुमच्या अर्जाची सद्यस्थितीत तपासा व व त्यांच्याकडून पैसे जमा न होण्याची कारणे विचारून घ्या . तुमच्या तक्रारीबाबत त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन मिळवा संबंधित बाबींची पूर्तता करा.

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत का नाही (Payment Status)कसे तपासावे ?

१. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन. 2.स्मार्टफोन अ‍ॅपचा वापर करून . 3.Online Help desk आणि टोल-फ्री नंबर. 4.एसएमएस द्वारे तपासणी. 5.राज्याच्या संबंधित कार्यालयात भेट देऊन.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा- click hear

[helpie_faq group_id=’22’/]

Exit mobile version