Mazi Ladki bahin ( February+March) Hapta; महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी व मार्च चा हप्ता कधी येईल?-2025
महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी, व त्यांचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेचे उद्दिष्ट महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि महिलांच्या एकूण विकासाला चालना देणे आहे. यासाठी महाराष्ट्र शासन पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा करते. तर या योजनेचा फेब्रुवारी व मार्च महिन्याचा … Read more